स्त्री उपभोगाचीच वस्तू आहे ?
महाभारतात जेव्हा अर्जुनाने द्रोपदीला जिंकून आणले, तेव्हा त्याने कुंतीला सांगितले कि मी एक वस्तू आणली आहे
त्यावर कुंतीने त्याला ती वस्तू सर्व भावांमध्ये वाटून घ्यायाला सांगितले. आणि सर्व पांडवाना त्या वस्तूला (द्रोपदीला) आठवड्यातुन एकदा
उपभोगण्याची संधी मिळाली.
स्त्री उपभोगाचीच वस्तू आहे!
इतका विकृत संदर्भ देणारा हा ग्रंथ "धार्मिक ग्रंथ" कसा काय होऊ शकतो?
दिल्ली च्या बलात्कार घटने नंतर सगळेच राग व्यक्त करत आहेत. बसमध्ये, ट्रेन मध्ये, गर्दीत बायकांना-मुलीना चिकटण्याची संधी शोधणारे, दुसर्यांच्या आया-बहिणींकडे
घाणेरड्या नजरेने बघणारे आज अचानक आपल्या आई-बहिणीच काय होणार म्हणून झालेल्या घटनेचे त्वेषाने जोशाने निषेध करत आहेत.
पण आपली संस्कृतीच सांगते आहे कि "स्त्री उपभोगाचीच वस्तू आहे" म्हणून. मनुस्मृती मध्ये तर स्त्रियांना पशुप्रमाणे वागणूक देण्याचा आदेश आहे.
स्त्री उपभोगाचीच वस्तू आहे! पुढील काही उदाहरण बघूया-
१. शूर्पणखा- दंडकारण्याची सुंदर आणि शूर राणी शूर्पणखा. आता घटनेचा अर्थ लाऊया. राम आणि लक्ष्मण हे दोन राजपुत्र तिच्या राज्यात दंडकारण्यात आले.
दंडकारण्य म्हणजे आताचा आपला महाराष्ट्राचा प्रदेश. राम आणि लक्ष्मण हे घुसखोर. म्हणजे राज ठाकरेच्या भाषेत बोलायच तर "परप्रांतीय" "युपी वाले" "भैया".
शूर्पणखेचे नाक कापले. "नाक कापने" या वाक्प्रचारचा अर्थ असा होतो कि इज्जत काढणे, एकाद्याची लाज काढणे. नाक कापणे हा जर शब्दश: अर्थ घेतला नाही तर
राम-लक्ष्मण यांनी तीच्यावर बलात्कार केला असाच होतो. सामुहिक बलात्काराची हि कदाचित फार प्राचीन घटना म्हणता येईल. भारतीय मुली साधारणपणे एकाद्या मुलाने फसवले असल्यास
लोकनिंदे मुळे घाबरून जाऊन त्याच मुलाला आपल्याशी लग्न करण्याची गळ घालतात. शूर्पणखेने पण तेच केल- दोघांपैकी एकाने तरी आपल्याशी लग्न करण्याची गळ त्यांना घातली.
शूर्पणखेच्या विटंबनेचा बदला म्हणून रावणाने सीतेला पळवून नेले पण तिच्यावर बलात्कार केला नाही. तरी सुद्धा रावणाचे दरवर्षी दहन होते, राम-लक्ष्मणाचे नाही.
२. सीता- रावणाला मारल्यानंतर विजयी जालेल्या रामाने सीतेला आणण्यासाठी हनुमानाला पाठवले. रामाच्या येण्याची व्याकुळपणे प्रतीक्षा करता असलेली,
आपला पती आपल्याला न्यायला येईल ह्या अपेक्षेत असलेली सीता हनुमानाला पाहून हिरमुसली. जेव्हा ह्नुमानाने तिला रामाकडे आणली तेव्हा रामाने तिला काही अंतरावरच थांबयाला
सांगितले, राम तिला म्हणाला मी माझ्या क्षात्र धर्माच पालन केल आहे तू आता कुठे हि जायला मोकळी आहेस. पुढे जाऊन मग ते अग्निपरीक्षेचे नाटक...! ती पवित्र आहे हे ठरवण्यासाठी.
ज्या रामाला स्व:तावर confidence नाही तो राम पुरुषोत्तम कसा? रामाने सुद्धा अग्निपरीक्षा द्यायला पाहिजे होती त्याच चारित्र्य सिद्ध करण्यासाठी.
२. अहिल्या - गौतम ऋषींची सुंदर बायको. देवांचा राजा लिंग पिसाट इंद्राची तिच्यावर घाणेरडी नजर. इंद्राने आधी कोंबड्याचे रूप घेऊन पहाट झाल्याची खोटी सूचना दिली, नेहमी प्रमाणे गौतम ऋषी स्नानासाठी गेले.
इंद्राने मग गौतम ऋषींचे रूप घेऊन अहिल्येला उपभोगली. स्त्रीच्या मर्जी विरुद्ध किंवा तिला फासवून जर तिच्याशी sex केला तर तो बलात्कारच असतो. इंद्राने अहिल्येवर बलात्कारच केला. गौतम ऋषींनि जेव्हा हे बघितले
तेव्हा अहिल्येची काहीहि चूक नसताना तिला शीळा(दगड) होण्याचा शाप दिला. मग पुढे जाऊन रामाने आपल्या डाव्या पायाच्या अंगठयाने तिचा उद्धार केला.
त्याच्यात पण स्त्री ची अवहेलना! हात लाऊन उद्धार करायला काय धाड भरली होती.
इंद्राच का दहन होत नाही?
४. वुंदा - जालंदर राजाची सुंदर, सुशील आणि सोल्वळ राणी वृंदा. वृंदा विष्णू भक्त, जालंदर पराक्रमी राजा, आपल्या पत्नी वर त्याच जीवापाड प्रेम. जालंदर अजिंक्य राजा, त्याला युद्धात हरवणे, मारणे केवळ अशक्य .
जालंदर राजाला वर मिळालेला असतो जो पर्यंत त्याच्या पत्नीचे शील शाबूत आहेत तो पर्यंत त्याला कोणी मारू शकत नाही. ज्या वेळी त्याच्या पत्नीचे शील भ्रष्ट होईल त्या वेळी त्याचे शीर धडावेगळे होईल.
जालंदर राजा आणि देवांच युद्ध सुरु होत. विष्णू जालंदर राजाचे रूप घेऊन वृंदा कडे येतो. आणि तिला उपभोगतो...फसवून तिच्यावर बलात्कारच करतो. इकडे लगेचच जालंदर राजाच शीर धडावेगळ होत.
खुद्द गुरुने आपल्या भक्तावर बलात्कार केल्याच हे पहिल उदाहरण असेल. आणि ह्या सगळ्याची शिक्षा परत कोणाला तर वृन्दालाच. तिच्या अब्रूचे धिंडवडे इथेच थांबले नाहीत. दर वर्षी symbolic पद्धतीने तिचे इज्जत काढली जाते,
तुळशीच लग्न ह्या नावाखाली. जिने आपल पावित्र्य जपल त्या वृन्दे सोबत कोणीहि लग्न करू शकत. कोणीही यावे टिचकी मारून जावे त्याप्रमाणे. विकृतीला सणामध्ये convert करणारी हि आपली भारतीय संस्कृती. स्त्री उपभोगाचीच वस्तू आहे हे सांगणारी.
विष्णूच का दहन होत नाही?
अशी किती तरी उदाहरण देता येतील जी भारतीय संस्कृती मध्ये आहेत. रंडीबाज पेशवाईत तर स्त्रिया ह्या मनोरंजनाचं वस्तू होत्या.
स्त्रियांचा वापर हा तत्कालीन राजकारणाचा भागच होता. बालाजी विश्वनाथ चा मुलगा(???) बाजीराव हा त्याच UNDERSTANDING ची निर्मिती आहे.
हि विकृत मानसिकता आपल्या रक्तात आणि स्वभावात कायमची भिनवली गेली आहे. म्हणूनच आजही आफिस मध्ये, कालेज मध्ये सार्वजनिक ठिकाणी
स्त्रिया सुरक्षित नाहीत. आपल्या पेक्षा एकाधि स्त्री superior असेल तर ते अजिबात सहन होत नाही. मग आपला तोकडेपणा, न्यूनगंड गोंजार्ण्यासाठी तिच्या बद्दल घाणेरड्या गोष्टी बोलायच्या. तिच कस "नाक कापता" येईल ह्याची
भेकड संधी शोधत बसायची.
स्त्री उपभोगाचीच वस्तू आहे! हि मानसिकता फक्त पुरुषांची आहे अस नाही. तुळशीच लग्न लावण्यात स्त्रियाच पुढे असतात. खैरलांजीच्या घटनेत तर स्त्रीया त्यांचे पती दुसर्या स्त्रियांवर सामुहिक बलात्कार करत आहेत हे enjoy करत होत्या.
रस्त्यात एखादी मुलगी तोकडे कपडे घालून जात असेल तर पहिल्या स्त्रियाच तिच्याकडे घाणेरड्या नजरे बघताना दिसतील.
स्त्री उपभोगाचीच वस्तू आहे! हि मानसिकता स्त्रियांची पण आहेच. आणि त्याचा काही स्त्रीया पुरपूर फायदा घेतात. राजकारणात तिकीट मिळवण्यापासून ते प्रमोशन पर्यंत काही स्त्रिया आपल्या स्त्रीत्वाचा पुरपूर उपयोग करून घेतात.
पुरुषांनी उपभोगाण्यासाठीच आपला जन्म झाला आहे आणि त्याचा फायदा करून घेता आला तर काय गैर.
गरज आहे मानसिकता बदलण्याची. जी MATURITY छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती त्याची आवश्यकता आहे. बलात्कारी पाटलाचा चौरंगा करण्याची कठोर शिक्षा करण्याची धमक हा आमचा राजाच दाखवू शकतो. आठ बायका असून सुद्धा
राजांच्या विरोधाकानी आणि शत्रूने देखील महाराज लंपट, बाइलवेडे असे कधी म्हटले नाही. स्त्रियांबद्दल आदर आणि त्याचं सन्मान राखणारा आमचा हा राजा आम्हाला आदर्श असून सुद्धा नाक्या नाक्या वर मुलींची टिंगल टवाली करण्यातच आम्हला धन्यता वाटते.
काही स्वताला फुले-आंबेडकरवादी म्हणवणारे सुद्धा यात कमी नाहीत. भारतीय संस्कृती इतकी घाणेरडी कि मुलीना शिक्षण देणाऱ्या सावितीबाई फुल्यांना दगड, चिखलाचा मार सहन करावा लागला. मागच्या शतकापर्यंत मुलींचं शिक्षण हि कल्पना देखील कोणी करू शकत नव्हत त्या काळात महात्मा फुल्यांनी हि हिम्मत दाखवली. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल च्या मार्फत स्त्रियांना पुरेपूर अधिकार आणि सामर्थ्य दिल आहे.
धर्माच्या आणि संस्कृतीच्या नावाखाली सुरु असलेल्या घाणेरड्या, विकृत मानसिकतेला आज 'मनुस्मृती दहन दिवस' या दिवशी जाळून टाकायला पाहिजे.
स्त्री उपभोगाचीच वस्तू आहे! हि मानसिकता जेव्हा आपण बदलू तेव्हाच बलात्काराच्या घटनांचा निषेध करण्याचा आपल्याला अधिकार असेल. फक्त fashionable आंदोलनाची नौटंकी करण्यात काय अर्थ?
(सदर लेख इथून संकलित केला आहे.)

No comments:
Post a Comment